Jeev Majha Guntala | अंतराच्या धाडसाची बातमी | Colors Marathi

2021-10-28 5

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेच्या आजच्या भागात अंतराच्या धाडसाचं सगळीकडे कौतूक होतं. त्याची बातमी टीव्हीवर दिसल्याने मल्हारला ती रिक्षा चालवत असल्याचं समजतं. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.